











गावाची माहिती
मौजे मळगाव तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक गावाची माहिती गावांपैकी एक आहे विशेषता कांदा आणि मक्का व डाळिंब हे गाव बागलांच्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ती मौजे मळगाव तिळवण आराम नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे गाव असून बाराशे तेवीस गावाची लोकसंख्या सह हे गाव नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध निर्मळ आहे.
सौ. श्रद्धा सूर्यवंशी
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. अलकाबाई पवार
सरपंच
श्री. समाधान पवार
उपसरपंच
ग्रामपंचायत व ग्रामस्थ मिळून नियमित स्वच्छता मोहीम राबवतात. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि नाले स्वच्छ ठेवले जातात.

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.

युवक मंडळ क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करते. यातून तरुणांमध्ये एकता आणि उत्साह वाढतो.

युवक मंडळ क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करते. यातून तरुणांमध्ये एकता आणि उत्साह वाढतो.

गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित होतात. महिला व बालकांसाठी विशेष तपासणी व लसीकरण केले जाते.

प्लास्टिक मुक्ती, स्वच्छ हवा व पाणी संवर्धन या विषयांवर मोहिमा आयोजित केल्या जातात. ग्रामस्थांना पर्यावरण रक्षणाचे भान दिले जाते.







प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री. अतुल जे. पाटील
श्री.भाऊसाहेब सावंत
श्री. राजेंद्र पाटील
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
